लवकरचआई बाबांची शाळा नव्या रूपात चालू होत आहे — आजच नोंदणी करा →
सर्व सेवा

परिवर्तनाची सुरुवात — पहिला पाऊल

Silver Class Membership

Silver Class ही आई बाबांची शाळेची सुरुवातीची membership आहे. रोजच्या शिस्तीपासून ते पालकत्वाच्या पायाभूत गोष्टींपर्यंत — छोट्या खर्चात मोठी सुरुवात.

सुरक्षित payment · UPI, कार्ड व नेटबँकिंग · लगेच प्रवेश

  • मराठीतून
  • रेकॉर्डिंग उपलब्ध
  • मोबाईलवर सहज
Silver Class Membership — आई बाबांची शाळा
ओळखीचं वाटतंय?

हे तुमच्या घरात होतंय का?

मुलाला ओरडल्याशिवाय ऐकतच नाही

अभ्यासाची, झोपेची, मोबाईलची वेळ ठरत नाही

पालकत्वावर विश्वासार्ह मार्गदर्शन कुठून घ्यावं कळत नाही

यापैकी एकही मुद्दा पटत असेल, तर हे पान तुमच्यासाठीच आहे.

समाविष्ट

या सेवेत काय मिळेल?

  • Live सत्रे व रेकॉर्डेड lessons
  • दररोज एक गोष्ट — access
  • Community चा भाग
  • Parenting worksheets व PDF साहित्य
Silver Class — आत्ताच सामील व्हानोंदणीनंतर लगेच WhatsApp वर प्रवेश
परिणाम

सामील झाल्यावर काय बदलेल?

तुम्हाला मिळणारा बदल

  • घरात रोजची स्पष्ट दिनचर्या तयार होते
  • ओरडण्याऐवजी संवादाने गोष्टी होऊ लागतात
  • दर आठवड्याला एक नवी सवय घडते

हे कुणासाठी आहे?

  • पहिल्यांदाच पालकत्वावर काम सुरू करणारे आई-बाबा
  • कमी खर्चात सुरुवात करू इच्छिणारे कुटुंब
  • रोजच्या शिस्तीचा प्रश्न असलेले पालक
सोपी प्रक्रिया

नोंदणी कशी करायची?

1

नोंदणी करा

खालील बटणावर क्लिक करून सुरक्षित payment पूर्ण करा.

2

प्रवेश मिळवा

लगेच WhatsApp वर सर्व लिंक्स व वेळापत्रक मिळेल.

3

सुरुवात करा

पहिल्याच सत्रापासून घरात बदल दिसायला सुरुवात होते.

शंका

तुमचे प्रश्न

Silver आणि Gold मध्ये फरक काय?

Silver मध्ये सर्व मूलभूत सत्रे व साहित्य मिळते. Gold मध्ये त्यासोबत priority 1-on-1 counseling, workshops वर सवलत आणि खास Gold-only सत्रे मिळतात.

नोंदणी कशी करायची?

खालील बटणावर क्लिक करा — सुरक्षित payment पान उघडेल. UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने पैसे भरता येतील. Payment झाल्यावर लगेच WhatsApp वर प्रवेशाची माहिती मिळेल.

मराठीत असेल का?

होय. सर्व सत्रे, गोष्टी आणि साहित्य पूर्णपणे मराठीत आहे.

वेळ जमला नाही तर?

प्रत्येक सत्राचे रेकॉर्डिंग मिळते, त्यामुळे तुमच्या सोयीने कधीही पाहता येते.

आणखी प्रश्न आहेत? WhatsApp वर विचारा.

Silver Class Membership मध्ये आत्ताच सामील व्हा

आजची छोटी सुरुवात, उद्याचं शांत घर.

सुरक्षित payment · लगेच प्रवेश · संपूर्ण मराठीत

इतर सेवा

Silver Class Membership

सुरक्षित payment · लगेच प्रवेश

सामील व्हा
Connect

आमच्या सोबत connect व्हा

नाव, email आणि WhatsApp नंबर द्या — नवीन sessions, मोफत resources आणि updates तुम्हाला सर्वात आधी मिळतील.

Membership

आरोग्यदायी पालक, बुद्धिमान बालक, समृद्ध कुटुंब

Silver · Gold · Diamond — workshops, psychometric test, brain activation, counseling आणि couple sessions एका membership मध्ये. आजच तुमच्या कुटुंबासाठी पुढचं पाऊल घ्या.