लवकरचआई बाबांची शाळा नव्या रूपात चालू होत आहे — आजच नोंदणी करा →
Store · डिजिटल साधनं

पालकत्वाची डिजिटल पेटी

Ebooks, courses, audio stories आणि toolkits — एका क्लिकवर. खरेदी झाल्यावर लगेच download.

Checkout साठी Login / Sign Up करा.
📘BestsellerEbook

पालक होण्याची शाळा — Ebook

१००+ पानांचं संपूर्ण मराठी मार्गदर्शन

बाल विकासाच्या ४ टप्प्यांवर सविस्तर — ० ते १८ वयोगटासाठी. रोज वापरता येणारी ५० activities सोबत.

199499
💞Couples ❤️Toolkit

Couple Goals Toolkit

३०-दिवसांचं challenge + worksheets

Communication cards, date-night ideas, money talk worksheets आणि intimacy check-ins. PDF + Audio.

299699
🪔Course

वात्स्यायनाचा आजचा अर्थ — Course

७ अध्याय, ७ video lessons

Kamasutra चे ७ अध्याय आजच्या couple life साठी — Dr. Amol Rawjade च्या निवडक video lessons.

9992499
🎧Audio

बोधकथा Audio Pack

२५ मराठी बोधकथा — रात्रीच्या वेळी

मुलांना झोपताना ऐकवायच्या २५ निवडक बोधकथा — आवाजात + पार्श्वसंगीतासह.

149
🛡️Ebook

Sex Education Conversation Guide

वयानुसार मुलांशी बोलण्याचे scripts

Good touch / bad touch पासून teenage conversations पर्यंत — काय बोलावं, कसं बोलावं याचे शब्दशः scripts.

249599
🎓Course

Teen Parenting Masterclass

किशोरवयीन मुलांच्या पालकांसाठी

१२-१८ वयोगटातील मुलांसोबत कसं वागावं — १० विषय, १० video sessions, live Q&A सह.

7991999
मराठीत
सर्व content मराठीत
तज्ज्ञांकडून
Dr. Amol Rawjade च्या निरीक्षणाखाली
Lifetime access
एकदा घेतलं, कायमचं तुमचं
Connect

आमच्या सोबत connect व्हा

नाव, email आणि WhatsApp नंबर द्या — नवीन sessions, मोफत resources आणि updates तुम्हाला सर्वात आधी मिळतील.

Membership

आरोग्यदायी पालक, बुद्धिमान बालक, समृद्ध कुटुंब

Silver · Gold · Diamond — workshops, psychometric test, brain activation, counseling आणि couple sessions एका membership मध्ये. आजच तुमच्या कुटुंबासाठी पुढचं पाऊल घ्या.