लवकरचआई बाबांची शाळा नव्या रूपात चालू होत आहे — आजच नोंदणी करा →
Dr. Amol Rawjade — Founder, Aai Babanchi Shala
Founder · Parenting Expert

Dr. Amol Rawjade

Child Psychologist · Counselor · Parenting Mentor

"मुलं बदलत नाहीत… दिशा बदलली की जीवन बदलतं."

माझा प्रवास

लहानपणापासून मला एकच प्रश्न पडायचा — प्रत्येक मूल इतकं वेगळं का असतं? कुणी अभ्यासात पुढे, कुणी खेळात, कुणी कलेत. पण समाज सगळ्यांना एकाच मापात तोलतो. इथूनच माझ्या प्रवासाची सुरुवात झाली.

गेल्या 15 वर्षांत मी हजारो पालकांशी आणि मुलांशी संवाद साधला आहे. प्रत्येक कुटुंबाची गोष्ट वेगळी, पण मूळ समस्या एकच — पालक आणि मुलामधला हरवलेला संवाद. आई बाबांची शाळा हा त्याच संवादाला नवसंजीवनी देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

आजची पिढी screens मध्ये हरवलीय, नाती फोनवर आणि प्रेम emoji मध्ये मोजलं जातंय. या धावपळीत पालकांनाही guidance ची गरज आहे — कारण आनंदी पालकच आनंदी बालक घडवू शकतात. हीच खात्री माझ्या कामाचा आधार आहे.

आमचे Mission

Happy · Healthy · Rich Family Movement — Stronger Parents, Stronger Families, Stronger Nation.

15+ Years
Experience
5000+
Families helped
50+
Workshops conducted
Connect

आमच्या सोबत connect व्हा

नाव, email आणि WhatsApp नंबर द्या — नवीन sessions, मोफत resources आणि updates तुम्हाला सर्वात आधी मिळतील.

Membership

आरोग्यदायी पालक, बुद्धिमान बालक, समृद्ध कुटुंब

Silver · Gold · Diamond — workshops, psychometric test, brain activation, counseling आणि couple sessions एका membership मध्ये. आजच तुमच्या कुटुंबासाठी पुढचं पाऊल घ्या.