संपूर्ण कुटुंबाचं परिवर्तन
Diamond Class Membership
Diamond Class म्हणजे Happy · Healthy · Rich Family Movement चा संपूर्ण भाग होणे. दाम्पत्य, पालकत्व, आरोग्य आणि आर्थिक शिस्त — कुटुंबाच्या प्रत्येक आंगावर काम.
सुरक्षित payment · UPI, कार्ड व नेटबँकिंग · लगेच प्रवेश
- संपूर्ण कुटुंबासाठी
- Couple sessions
- वैयक्तिक roadmap

हे तुमच्या घरात होतंय का?
मुलांवर काम करतो, पण नवरा-बायकोतला संवादच कमी झालाय
घरात पैशाच्या, वेळेच्या नियोजनाचा गोंधळ
प्रत्येक गोष्ट वेगवेगळी शिकून जोडणी होत नाही
यापैकी एकही मुद्दा पटत असेल, तर हे पान तुमच्यासाठीच आहे.
या सेवेत काय मिळेल?
- Gold चे सर्व फायदे
- Couple Goals व कुटुंब संवाद सत्रे
- आर्थिक शिस्त व दिनचर्या coaching
- कुटुंबासाठी वैयक्तिक roadmap
सामील झाल्यावर काय बदलेल?
तुम्हाला मिळणारा बदल
- कुटुंबासाठी एकच स्पष्ट roadmap
- दाम्पत्य संवाद पुन्हा मोकळा होतो
- आरोग्य, पैसा व दिनचर्येची शिस्त
हे कुणासाठी आहे?
- पती-पत्नी दोघांनी एकत्र काम करू इच्छिणारे कुटुंब
- मुलं, नातं आणि आर्थिक शिस्त — तिन्हीवर काम हवे असलेले
- संपूर्ण परिवर्तनाची तयारी असलेले पालक
नोंदणी कशी करायची?
नोंदणी करा
खालील बटणावर क्लिक करून सुरक्षित payment पूर्ण करा.
प्रवेश मिळवा
लगेच WhatsApp वर सर्व लिंक्स व वेळापत्रक मिळेल.
सुरुवात करा
पहिल्याच सत्रापासून घरात बदल दिसायला सुरुवात होते.
तुमचे प्रश्न
दोघांनाही सामील व्हावं लागेल का?
एकाच नोंदणीत पती-पत्नी दोघेही सहभागी होऊ शकतात — तसंच जास्त फायदा होतो.
नोंदणी कशी करायची?
खालील बटणावर क्लिक करा — सुरक्षित payment पान उघडेल. UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने पैसे भरता येतील. Payment झाल्यावर लगेच WhatsApp वर प्रवेशाची माहिती मिळेल.
मराठीत असेल का?
होय. सर्व सत्रे, गोष्टी आणि साहित्य पूर्णपणे मराठीत आहे.
वेळ जमला नाही तर?
प्रत्येक सत्राचे रेकॉर्डिंग मिळते, त्यामुळे तुमच्या सोयीने कधीही पाहता येते.
आणखी प्रश्न आहेत? WhatsApp वर विचारा.
Diamond Class Membership मध्ये आत्ताच सामील व्हा
Happy · Healthy · Rich Family — सुरुवात आजपासून.
सुरक्षित payment · लगेच प्रवेश · संपूर्ण मराठीत
इतर सेवा
Diamond Class Membership
सुरक्षित payment · लगेच प्रवेश




