लवकरचआई बाबांची शाळा नव्या रूपात चालू होत आहे — आजच नोंदणी करा →
सर्व सेवा

सकाळ चांगली, तर दिवस मंगलमय

Growing Mornings

सकाळची दिनचर्या, कुटुंब योग, श्वास सराव आणि स्पष्ट ध्येय — रोजच्या छोट्या सुरुवातीतून मोठं परिवर्तन घडवणारा सकाळचा कार्यक्रम.

सुरक्षित payment · UPI, कार्ड व नेटबँकिंग · लगेच प्रवेश

  • रोज सकाळी
  • संपूर्ण कुटुंबासाठी
  • फक्त ३० मिनिटे
Growing Mornings — सकाळ चांगली, तर दिवस मंगलमय
ओळखीचं वाटतंय?

हे तुमच्या घरात होतंय का?

सकाळी उठल्यापासून घाई, चिडचिड आणि ओरडाओरडी

योग-व्यायाम ठरवतो, पण सातत्य राहत नाही

दिवसाची सुरुवातच थकव्याने होते

यापैकी एकही मुद्दा पटत असेल, तर हे पान तुमच्यासाठीच आहे.

समाविष्ट

या सेवेत काय मिळेल?

  • सकाळची निरोगी दिनचर्या
  • कुटुंब योग व प्राणायाम
  • दिवसाची स्पष्ट ध्येय-निश्चिती
  • रोजची छोटी, सातत्याची सवय
Growing Mornings — आत्ताच सामील व्हानोंदणीनंतर लगेच WhatsApp वर प्रवेश
परिणाम

सामील झाल्यावर काय बदलेल?

तुम्हाला मिळणारा बदल

  • सकाळ शांत आणि नियोजित होते
  • कुटुंब एकत्र योग व श्वास सराव करते
  • दिवसभर उत्साह टिकतो

हे कुणासाठी आहे?

  • सकाळची गडबड थांबवू इच्छिणारे कुटुंब
  • मुलांना निरोगी सवयी लावू इच्छिणारे पालक
  • स्वतःच्या दिनचर्येत शिस्त हवी असलेले
सोपी प्रक्रिया

नोंदणी कशी करायची?

1

नोंदणी करा

खालील बटणावर क्लिक करून सुरक्षित payment पूर्ण करा.

2

प्रवेश मिळवा

लगेच WhatsApp वर सर्व लिंक्स व वेळापत्रक मिळेल.

3

सुरुवात करा

पहिल्याच सत्रापासून घरात बदल दिसायला सुरुवात होते.

शंका

तुमचे प्रश्न

किती वाजता सत्र असते?

पहाटेच्या वेळेत रोज live सत्र, आणि रेकॉर्डिंग दिवसभर उपलब्ध.

नोंदणी कशी करायची?

खालील बटणावर क्लिक करा — सुरक्षित payment पान उघडेल. UPI, कार्ड किंवा नेटबँकिंगने पैसे भरता येतील. Payment झाल्यावर लगेच WhatsApp वर प्रवेशाची माहिती मिळेल.

मराठीत असेल का?

होय. सर्व सत्रे, गोष्टी आणि साहित्य पूर्णपणे मराठीत आहे.

वेळ जमला नाही तर?

प्रत्येक सत्राचे रेकॉर्डिंग मिळते, त्यामुळे तुमच्या सोयीने कधीही पाहता येते.

आणखी प्रश्न आहेत? WhatsApp वर विचारा.

Growing Mornings मध्ये आत्ताच सामील व्हा

सकाळ चांगली, तर दिवस मंगलमय.

सुरक्षित payment · लगेच प्रवेश · संपूर्ण मराठीत

इतर सेवा

Growing Mornings

सुरक्षित payment · लगेच प्रवेश

सामील व्हा
Connect

आमच्या सोबत connect व्हा

नाव, email आणि WhatsApp नंबर द्या — नवीन sessions, मोफत resources आणि updates तुम्हाला सर्वात आधी मिळतील.

Membership

आरोग्यदायी पालक, बुद्धिमान बालक, समृद्ध कुटुंब

Silver · Gold · Diamond — workshops, psychometric test, brain activation, counseling आणि couple sessions एका membership मध्ये. आजच तुमच्या कुटुंबासाठी पुढचं पाऊल घ्या.