वात्स्यायन ऋषींचा कामसूत्र हा फक्त शारीरिक संबंधांचा ग्रंथ नाही — तो आहे प्रेम, नातं, घर, कला आणि आरोग्याचं संपूर्ण शास्त्र. प्रत्येक कार्ड click करा आणि सविस्तर वाचा.
७ पैकी फक्त १ भाग शरीराचा — बाकी मन, नातं, कला, घर.
आजही जगभरातले relationship experts याचा अभ्यास करतात.
निरोगी जोडपं = निरोगी मुलं — हाच मूळ संदेश.
हे शास्त्र आहे, साधना आहे — अभ्यासाची गोष्ट.
६४ कलांची झलक
वात्स्यायनांच्या ६४ कला — आजही शिकता येतात
यांपैकी किती तुम्ही करता?
गायनवादननृत्यचित्रकलातिलकरांगोळीफुलांची सजावटसुगंध-तेलस्वयंपाकवस्त्र-सजावटकेशरचनामसाजबुद्धिबळकाव्यकथाकथननाट्यहस्तकलाबाग-बागायतपक्ष्यांची भाषारत्न-परीक्षामंत्रशक्तीजादूगिरीहस्तरेखास्मरणशक्तीअभिनयहास्य-विनोदसंवाद-कला+ अजून ३७
💡 टीप — महिन्यातून एक नवीन कला दोघांनी मिळून शिका. ५ वर्षांत तुम्ही ६० कला शिकाल — आणि नातं नवीनच राहील.
५ प्रेमभाषा × कामसूत्र
तुमच्या जोडीदाराची प्रेमभाषा कोणती?
Dr. Gary Chapman यांच्या ५ Love Languages — आणि वात्स्यायनांनी २००० वर्षांपूर्वी सांगितलेली तीच सत्यं.
वाक्-प्रेम
शब्द (वचन)
कौतुक, प्रशंसा, प्रेमळ शब्द — 'तू सुंदर दिसतेस', 'तू कष्ट केलेस'.
कामसूत्र: 'मधुर वाणी हीच पहिली कामकला.'
सह-काल
वेळ (सहवास)
फोन बाजूला, फक्त एकमेकांत गुंतलेला वेळ — ३० मिनिटं रोज.
कामसूत्र: 'जोडीदारासोबत एकांत — हाच सर्वात मोठा अलंकार.'
कामसूत्र: '८ प्रकारचे स्पर्श — प्रत्येक स्पर्श हा संदेश आहे.'
७-दिवस प्रेम-साधना
एका आठवड्यात नातं नवीन करा
वात्स्यायनांच्या शिकवणीवर आधारित — रोज एक छोटी कृती. tick करा आणि बघा बदल.
0%
पूर्ण
"कामसूत्र वाचून couples नी लाजू नये — हे शास्त्र आहे, अश्लीलता नाही. जे जोडपं हे शास्त्र समजून जगतं, त्यांचं नातं वयाबरोबर अधिक सुंदर होतं — आणि त्यांची मुलं प्रेमळ, आत्मविश्वासू आणि भावनिकदृष्ट्या निरोगी बनतात."
— Dr. Amol Rawjade
तुमचा विकास हाच मुलांचा सर्वात मोठा वारसा
Workshops, courses आणि personal counseling मधून तुमचा पुढचा टप्पा सोपा करा.