स्वतःपासून सुरुवात करा. मुलाला समजून घ्या. संपूर्ण कुटुंब बदला.
Start With Yourself. Understand Your Child. Transform Your Family. आई बाबांची शाळा ही फक्त Parenting Membership नाही — ही पालकांच्या स्वतःच्या परिवर्तनापासून मुलांच्या विकासापर्यंत आणि संपूर्ण कुटुंबाच्या transformation पर्यंतची structured journey आहे.
ही parenting content library नसून Self → Parent → Child → Family या क्रमाने transformation साठी तयार केलेली structured digital ecosystem आहे.
मला कोणती membership घ्यावी?
स्वतःच्या parenting वर काम करायचे असेल तर Silver. मुलाच्या development वर structured काम करायचे असेल तर Gold. संपूर्ण family system वर काम करायचे असेल तर Diamond.
Silver घेतल्यावर Gold घेता येईल का?
हो. Silver ही foundation आहे आणि Gold ही पुढची transformation level आहे.
Gold मध्ये काय मिळतं?
Gold = Full Silver+ — Silver Membership चे सर्व फायदे (9 Courses, Inner Circle Call, Clubs इ.) तसेच Gandhari Vidya – Brain Activation, 21 Days Brain Gym / Yoga, Biometric Test, Psychometric Test आणि Personality Test या 5 कार्यक्रमांचा 1 Year access.
Diamond मध्ये काय वेगळं आहे?
Parent + Child + Couple + Family या संपूर्ण system वर काम आणि premium support मिळतो.
मला रोज किती वेळ द्यावा लागेल?
साधारण 10–20 मिनिटांची daily implementation आणि weekly family activities.
माझं मूल ऐकत नसेल तर ही membership उपयोगी आहे का?
Behaviour समजून घेण्यासाठी, communication सुधारण्यासाठी आणि consistent parenting systems तयार करण्यासाठी tools मिळतील.
मला मुलाला बदलायचं नाही, फक्त समजून घ्यायचं आहे?
हीच या system ची philosophy आहे — Understand Before You Correct.
तुमच्या कुटुंबाच्या transformation ची सुरुवात आज करा
स्वतःपासून सुरुवात करा. मुलाला समजून घ्या. संपूर्ण कुटुंब बदला.